" यशाचा मंत्र "आयुष्याची वाट कधी सरळ कधी बिकटअनुभवांचा साठा काही गोड काही तिखटजीवनाच्या स्मृती काही ठळक काही फिकटमित्रांचे स्वभाव काही उदार काही चिकटआयुष्यातील विविधतेने रंगत येते भारीपाची बोटे वेगवेगळी किमया त्यांची न्यारीअपयशाला चाखल्याशिवाय यशाला गोडी नाहीदुख्खानंतर सुखासारखे बक्षीस नाही काहीवाटेतील काट्यांचे कोणी बाळगू नये भयहिम्मत आणि प्रयत्नांनी मिळवावा विजयप्रबळ इच्छाशक्ती करते परिस्थितीवर मातध्येयाच्या वाटेवर आले जरी समुद्र सात -स्वप्नील वायचळ
0 comments for this post
Leave a reply