फेसबुक वर स्विटी स्टेटस अपडेट करते "कंटाळा आलाय "
२ वेळा Like क्लिक होत, १७६० कमेंट्स येतात ( विनाकारण काळजी दाखवणारे )
फेसबुक वर मंग्या स्टेटस अपडेट करतो " जीव द्यावासा वाटतोय"
१३८ वेळा Like क्लिक होत, फक्त २ कमेंट्स येतात
१ ली कमेंट्स गण्याची : धन्यवाद.
२ री कमेंट्स पप्याची : मग तुझी बाईक कोण वापरणार आहे? चावी कुठे ठेवली आहेस?
0 comments for this post
Leave a reply