एक स्कूटरचालक रस्त्याने चालला होता.
त्याला एक भली मोठी, अवाढव्य अशी बाई आडवी आली.
पुढचा रस्ताच दिसेना.
तो घाबरला न मग काय दिली एक जोरदार टक्कर.
बाई : काय रे मुडदया, तुला समोरून चाललेली माणसं दिसत नाहीत काय?
स्कूटरचालक : माफ करा बाई.
पण काय आहे की पेट्रोल फारच महाग झालंय ना त्यामुळे तुम्हाला एवढा मोठा गोल वळसा घालून जाणं मला परवडलं नसतं
0 comments for this post
Leave a reply