Home » काव्यसंग्रह »
पहिल्या भेटीत
पहिली भेटपहिल्या परिक्षेसारखी !!उत्तरांची वाटपाहणाऱ्या प्रश्नांसाराखी !!पहिल्या भेटीतएकमेकांची नजर चुकवूनएकमेकंकडे पहायचे असते !!स्वत मात्र साळसूदपणेनजर भिडताच नजर झुकवुन लपयाचे असते !!पहिल्या भेटीतअगदी सावधपणे वागायचे असत !!हसतानाही चेहर्यावरखोटे गांभीर्य जपायाच असत !!पहिल्या भेटीतएकमेकाना समजायाच असत !!निदान जे समजयल नाहीते कळलय असा भासावायच असत !!पहिल्या भेटीतअनेक शंन्कांचे ओझे वहायचे असत !!त्यांच्या सोबत आपणही स्वतालाअपेक्षांच्या ताराजुत तोलायाच असत !!पहिल्या भेटीतस्वत बद्दल मनातून खुप काही सांगायच असत !!नेमक अशाच वेळी ओठांनीजिभेवरच्या शब्दांना आवरायच असत !!!पहिल्या भेटीतसतत घडाळयात निरखून बघायच असत !!एकमेकांच्या शब्द काट्यांमध्येइतक्या लवकर गुंतायच नसत !!पहिल्या भेटीतआपण "काय घेणार?" विचारायच असतत्या मेनू कार्ड पहातानाआपण खिश्यातिल वोलेटमध्ये डोकवायाच असत !!पहिल्या भेटीतत्या जे काही calericious कांटिनेंटल diet मागवातिलते आपण मुकाट्याने खायचे असत !!कितीही बेचव असल तरी "किती छान डिश आहे "अस आवंढा गिळुन म्हणायचे असत !!पहिल्या भेटीतत्यांच्या आनंदासाठीस्वताच्या अस्तित्वाला विसरायच असत !!एक संध्याकाळ त्यांच्या सोबतएका वेगळया दुनियेत रमयच असत !!पहिल्या भेटीतसगळ्या प्रश्नांसाराखी उत्तरे येत असलीतरी मुद्दामून नापास व्हायच असत !!त्यानी दिलेल्या लाल भोपाळ्यानाआयुष्यभर रक्तात भिनवून ह्रुदयात जपवून ठेवायच असत !!!

Related posts:
If you enjoyed this article, subscribe to receive more great content just like it.
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी
0 comments for this post
Leave a reply