Home » काव्यसंग्रह »
एक विनंती आहे...
एक विनंती आहे...दूरच जायचे असेल तर... जवळच येऊ नको...!busy आहे सांगुन टाळायचचं असेल तर ...वेळच देऊ नको...!एक विनंती आहे...साथ सोडुन जायचचं असेल तर...हाथ पुढे करुच नको ...!मनातुन नंतर उतरवायचचं असेल तर...मनात आधी भरुच नको...!एक विनंती आहे....चौकशी भरे,call,काळजीवाहू,sms यांचा कटांळाचयेणैर असेल तर ...कोणाला नंबर देऊ नको...!Memory full झालिये सांगूनdelete च करायचा असेल तर...नंबर save च करु नको...!एक विनंती आहे...मौनर्वत स्वीकारायचं असेल तर...आधी गोडगोड बोलूच नको...!Secrets share करायचीच नसतील तर...मनाचं दार उघडूच नको...!एक विनंती आहे...माझ्या काळजी करण्याचा ञासच होणार असेल तर...अनोळखी होऊनचं वागायचं असेल तर...माझ्याबद्दल सगंळ जाणून घेऊचं नको...!एक विनंती आहे...अर्ध्यावर सोडून जायचचं असेल तर...आधी डाव मांडूच नको...!रागावून निघून जायचचं असेल तर...आधी माझ्याशी भांडूच नको...!एक विनंती आहे...सवयीच होईल म्हणून तोडायच असेल तर...कृपया नातं जोडून नको...!फाडून फेकून द्यायचं असेल तर...माझ्या मनाचं पान उलगडूच नको....!! ____एक अनामिक

Related posts:
If you enjoyed this article, subscribe to receive more great content just like it.
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी
0 comments for this post
Leave a reply