जीवनाच्या प्रवाहातअनेक माणसं भेटतात,काही आपल्याला साथ देतातकाही सांडून जातात........काही दोन पावलेच चालतात,आणि कायमची लक्षात राहतात,काही साथ देण्याची हमी देऊन,गर्दीत हरवून जातात........नाती जपता जपता तुटणारनवीन नाती जुळत राहणार,आयुष्य म्हटले तर,हा प्रवाह असाच चालत राहणार........पण् कुणी दूर गेले तरजगणेही थांबवता येत नाही,कारण ह्या अथांग सागरातएकटे पोहताही येत नाही....
0 comments for this post
Leave a reply