Home » काव्यसंग्रह »
मी हि कधी कुणाच्या
मी हि कधी कुणाच्या प्रेमात होतोमाझ्यावरहि कुणाचं नियंत्रण असायचंनकळत का होईना मी हि हरवून जायचोकधी कधी तर वेळेचाहि भान विसरून जायचोदिवसभराच्या कामात एकदा तरी फोने करायचोहळूच का होईना पण "I Love U" म्हणायचोनाहीच Phone तर Miss Call तरी द्यायचोरात्री तशी सगळ्यांची झोपण्याची वेळपण मी मात्र SMS -SMS खेळत राहायचोWeekends ला कधी MALL मध्ये जायचोखूप Try केल्यावर तिचा हाथ पकडायचोओठातून काही शब्दच निघेनातफक्त चेहर्याकडे बघून Blush करायचोसगळंच आता भूतकाळात विरून गेलंमाझं प्रेम माझ्यापासून दुरावून गेलंजाता जाता मला खूप वेदना दिल्यापण माझं प्रेम कधी व्यर्थ नाही गेलंजाता जाता खूप काही शिकवून गेलंकिती तरी नाती आपण गृहीत धरतोत्यांचं अस्तित्वच आपण Assume करतोसमजत नाही कधी मोल नात्यांचंआणि मग दुख करतो ते दुरावल्याचंआज खरंच समाधान वाटतंयकि मी हि कधी प्रेम केलं होतंखरंच माझं प्रेम व्यर्थ न्हवतंजाता जाता मला जगण्याच्या जवळ घेऊन गेलं.

Related posts:
If you enjoyed this article, subscribe to receive more great content just like it.
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी
0 comments for this post
Leave a reply