प्रेम करतो तुझ्यावर...सोडून मला जाऊ नकोस...खुप स्वप्न बघितलित.....तोडून कधी जाऊ नकोस....कधी प्रेम करायचीस माझ्यावर...हे कधी विसरु नकोस.....नको करूस प्रेम...तिरस्कार मात्र करू नकोस...विसरलीस माझ प्रेम तरी चालेल....मैत्री माझी विसरु नकोस.....सोडून गेलीस तू मला....प्रेम माझ विसरु नकोस...मरणाच्या वाटेवर असताना...कालजी माझी करू नकोस...मरण जरी आल मला....मरना वर माझ्या अश्रु मात्र काढू नकोस..
0 comments for this post
Leave a reply