Home » Posts filed under वाढदिवसाच्या शुभेच्छा
सुख – समृद्धी – समाधान – दिर्घायुष्य – आरोग्य तुला लाभो!
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!
शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच
पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात…बाकी सारं नश्वर आहे!
म्हणुन वाढदिवसाच्या या शुभदिनी तुम्हाला मनापासुन भरपुर शुभेच्छा ..!