Home » Sport News »
'विश्वनाथ'न पाचव्यांदा 'विश्वनाथ'
मास्को : विश्वनाथन आनंदने पाचव्यांदा जागतिक बुद्धिबळस्पर्धा जिंकली आहे. जगज्जेता विश्वनाथन आनंदने इस्त्राएलच्या बोरिस गेलफँदला हरवून विजयावर शिक्कामोर्तब केला.
मास्कोत सुरू असलेल्या जागतिक बुद्धीबळ स्पर्धेत अनेक चढाव उतारानंतर विश्वनाथन आनंदने बोरिस गेलफँदला 2.5, 1.5 ने हरवलंय.
विजेत्याला १५ लाख डॉलर आणि उपविजेत्याला १० लाख डॉलरचं बक्षिस दिलं जाणार आहे. विश्वनाथन आनंदने या आधी २०००, २००७, २००८ आणि २०१० मध्ये जागतिक बुद्धिबळस्पर्धा जिंकली आहे. विश्वनाथन आनंद पहिल्यांदा १९८७ मध्ये गँडमास्टर ठरला होता.
विश्वनाथन आनंद आणि बोरिस गेलफँद यांच्यात याआधी, पहिले दहा डाव ६ - ६ अंकांनी बरोबरीत सुटले. तसेच दोन डावांमध्ये एकदा आनंद आणि एकदा बोरिस गेलफँदला विजय मिळवता आला होता. यानंतर टाय ब्रेकरमध्ये विश्ननाथन आनंदने शानदार विजय मिळवला.

Related posts:
If you enjoyed this article, subscribe to receive more great content just like it.
Popular Posts
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी
Recent Stories
Connect with Facebook
Sponsors
Search
Archives
Categories
Blog Archives
Recent Comments
Tag Cloud
0 comments for this post
Leave a reply